चिपळूण : शहरातील खेंड विभागातील १२५ वर्षांची परंपरा असलेल्या श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिरात २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांच्यातर्फे करण्यात आले आहे. उत्सवानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 31/Oct/2025












