खेड : चिपळूणच्या दिशेने जात असताना खेड तालुक्यातील मौजे जांबुर्डे गोवळवाडी येथे बसथांब्यावर उभ्या केलेल्या बसला पिकअपने पाठीमागून धडक दिली. याप्रकरणी प्रकाश सीताराम भोसले (वय ५५, रा. साकडी, रायगड) यांच्यावर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात चालक परशुराम पंढरीनाथ नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा अपघात गुरुवारी सकाळी झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:27 PM 22-Nov-2025













