खेड : येथील रेल्वे स्थानकातील वेटिंग रुममध्ये एका ४५ वर्षीय प्रौढाचा गुरुवारी सकाळी ८ वा च्या सुमारास मृतदेह आढळून आला. एक अनोळखी पुरुष इसम सुमारे ४० ते ४५ वर्षे रेल्वे स्टेशन खेड येथील सर्वसाधारण वेटिंग रुममध्ये लादीवर उपडे स्थितीत व नाकातून रक्त आलेल्या स्थितीत आढळून आलेला असून त्यास अॅम्बुलन्सने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो मयत असल्याचे घोषित केले पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 26/Oct/2024














