मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने Shivsena Uddhav Thackeray विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
धुळे शहर- अनिल गोटे, चोपडा (अज) – राजू तडवी, जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, बुलढाणा- जयश्री शेळके, दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली- रूपाली राजेश पाटील, परतूर- आसाराम बोराडे, देवळाली (अजा) – योगेश घोलप, कल्याण पश्चिम- सचिन बासरे, कल्याण पूर्व – धनंजय बोडारे, वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव, शिवडी- अजय चौधरी, भायखळा- मनोज जामसुतकर, श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली- संदेश भास्कर पारकर.शिवडी अजय चौधरी, भायखळा मनोज जामसुतकर, वडाळा श्रद्धा जाधव, कल्याण पूर्व धनंजय बोडारे, कणकवली संदेश पारकर तर देवळालीतून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना दुसऱ्या यादीतील उमेदवार –
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज) – राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) – योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे.
कणकवली- संदेश भास्कर पारकर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 26-10-2024














