Horoscope : आजचे राशिभविष्य 10 डिसेंबर 2025

मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

तूळ : मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मीन : हितशत्रूवर मात कराल. वाहने जपून चालवावीत.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 10/Dec/2025