खेड : ना. योगेश कदम यांच्या जन्मदिवसानिमित्त कांची थेरपी व वेलनेस सेंटर, कांची ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर व बिझनेस हेल्प सेंटर यांच्या वतीने खेडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कांस्य थेरपी व आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिविर दि. १८ रोजी कांची कांस्य थेरपी सेंटर, महाडनाका खेड (रत्नागिरी) येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा लाभकेवळ ३० ज्येष्ठांना देता येणार असल्याने दि. १७ रोजीपर्यंत नावनोंदणी करणाऱ्यांना या शिविराचा लाभ घेता येईल, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 14/Feb/2025














