रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने प्रवास सल्लागार वरुण लिमये व विश्वविहार हॉलिडेजतर्फे पर्यटनविषयक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून, कोणतीही वयोमर्यादा नाही. सहभागी स्पर्धकांना भारताचे पर्यटन, जागतिक पर्यटन आणि पर्यटनाचा इतिहास या विषयांवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहायचा आहे. निबंध ४०० ते ६०० शब्दांत असावा. निबंध सादर करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 17/Sep/2025












