Ratnagiri : आडी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. चंद्रकांत रघुनाथ राऊत (वय ६६, रा. आडी-राऊतवाडी, शिरगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) दुपारी जिल्हा रुग्णालयात घडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 31/Oct/2025