जोशी क्लासेस च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश

*रत्नागिरी :* प्रतिवर्षाप्रमाणे 100 % निकालाची परंपरा जपत सौ.राधा जोशी मॅडम चे जोशी क्लासचे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.*97.80 % गुण मिळवून भूमी सावंत* क्लासमध्ये प्रथम आली.

क्लासचे Top Ten असे आहेत

1) *भूमी सावंत (97.80%)*2) *वेद डोईफोडे(97%)*3) *वेदांत सनये(96.40%)*4) वेदांतिका पवार (95.40%)5)ओजस करकरे(95.20%)6)आर्या पवार (93.20%)7)वैभवी कोकरे(92.20%)8)ओम कामत(92%)9)वेदिका गोताड(91.40%)9) अवधूत यादव(91.40%)10)पार्थ कर्लेकर(90.60%)

क्लास च्या 5 विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त, 6 विद्यार्थ्यांना 90 ते 95% ,17 विद्यार्थ्यांना 85 ते 90% तर 14 विद्यार्थ्यांना 80 ते 85% गुण मिळाले आहेत.

सौ राधा जोशी मॅडम च्या उत्तम मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याचे मुलांनी सांगतले.गेली 21 वर्ष सौ.राधा जोशी त्यांच्या जोशी क्लासेस या माध्यमातून मुलांना घडवत आहेत.सो.राधा जोशी यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले आहे.