रत्नागिरी : अचिव्हर्स कोचिंग क्लासेसचा (गाडीतळ ) दहावीचा निकाल १००%

रत्नागिरी : अचीव्हर्स क्लासेसने दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखली आहे.

कु. अथर्व गोताड (95.00%), कु. माही परिहार (92.00%), कु. प्रणव सुर्वे (89.00%), सई मयेकर (86.20%), यश विलणकर (86.00%), यांनी 85% वरील गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.

क्लासेस मध्ये 90% वरील 2 विदयार्थी, 85% वरील 5 विदयार्थी, 80% वरील 12 विदयार्थी, 75% वरील 21 विदयार्थी संख्या असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

दि.09-05-2024 रोजी 85% वरील विद्यार्थ्यांचा क्लासच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी क्लासमधील मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 09-05-2026