गुहागर : महावाचन उत्सव अंतर्गत गुहागर तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन चिखली नंबर एक शाळेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, सरंपच कदम, उपसरपंच सुभाष दळवी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सचिन गमरे, मुख्याध्यापक सुनील नार्वेकर, विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे, विस्तार अधिकारी विश्वास खर्डे, विस्तार अधिकारी उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 25/Sep/2024