रत्नागिरी : रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे सोमवारी, २३ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. दुपारी १ वाजता ते जिल्हाधिकारी एम देवेंदरर सिंह यांची भेट घेणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत ते आरोग्य मंदिर येथील संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. जनतेची कामे असतील तर निवेदन स्वरूपात घेऊन यावीत. संपर्क कार्यालयात श्री. राणे निवेदन स्वीकारणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 23-12-2024