Breaking : गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

रत्नागिरी – गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले असून या बुडालेल्यापैकी दोघांचा मृत्यू तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. मृत झालेले दोघे जेएसडब्ल्यू चे अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.
प्रदीप कुमार आणि मोहम्मद असिफ अशी मृतांची नाव आहेत.