गुहागर : समुद्र शेवाळ व्यवसायासंबंधी महिलांना प्रशिक्षण

गुहागर : तालुक्यातील विवेकानंद ग्रामविकास प्रकल्पांतर्गत समुद्र शेवाळ एक व्यवसायाची संधी, या विषयावर एक्सेल इंडस्ट्रीजतर्फे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

श्री विवेकानंद रिसर्च व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तसेच वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या सहकायनि विविध विषयाचे ट्रेनिंग सेंटर गुहागर येथे सुरू करण्यात येणार आहे. गावातील महिला बचतगटातील सदस्यांसाठी मोफत शिवणवर्गाचं आयोजन केलं होतं. विवेक शेंडे यांच्या हस्ते या शिवणवर्गाचे उद्घाटन झाले. साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने सहकार्य करायला तयार आहोत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 15/Jan/2025