चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आज (दि.२२) सकाळी पवन तलाव मैदानावर आमदार चषक सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.
या स्पर्धेत राज्यातील १६ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. अंतीम सामना प्रदीप स्पोर्ट मुंबई व मालवणी कट्टा मुंबई यांच्यामध्ये रंगणार आहे. गेले पाच दिवस या स्पर्धा पवन तलाव मैदानावर सुरू होत्या. राज्यभरातील नामवंत खेळाडुंनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 22/Feb/2025
