रत्नागिरी : अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षपदी बदली

रत्नागिरी : रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची बदली रत्नागिरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षपदी झाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष शंकर बर्गे यांनी उत्कृष्ट काम रत्नागिरी जिल्ह्यात केले आहे. त्यांना पदोन्नती मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 26/Feb/2025