खेड : तालुक्यातील असगणी मोहल्ल्यानजीक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.०५ वाजण्याच्या सुमारास नऊशे नव्वद रुपये किमतीची गोल्डन ब्ल्यु व्हिस्की १८० मिलीच्या ३३ बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात संशयीत आरोपीत मुबीन जमाल कोंडवीलकर (वय ४७ रा. असगणी, मोहल्ला, खेड जि. रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनिल बाळासाहेब पडळकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 03/Mar/2025














