रत्नागिरी : रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता मनसे पक्षाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व अत्यल्प दरात चष्मा शिबिराचे आयोजन मनसे रत्नागिरी तालुका आणि ईन्फिंगो आयकेअर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे तरी आपण आपल्या परिसरातील गरजू लोकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांसकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 07/Mar/2025














