रत्नागिरी : जिल्हा न्यायालयाच्या नवीन सभागृहामध्ये या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) संगिता वनकोरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, महिला उपाध्यक्ष ॲड. सौ. शाल्मली आंबुलकर, सौ. निता गोसावी, सौ. नेत्रा गोसावी, दूर्वा गोसावी आदी उपस्थित होते. ११५ सहभागी महिलांना बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी महिलांचे कौतुक करून अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली.
स्पर्धा, स्पर्धाप्रमुख आणि विजेते या क्रमाने
उत्स्फूर्त भाषण स्पर्धा- स्पर्धा प्रमुख ॲड.. शबाना वस्ता, ॲड. मधुमती कदम. प्रथम क्रमांक ॲड. स्वप्ना चांदोरकर, द्वितीय
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:12 08-03-2025














