रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे शिवसेना सदस्य नोंदणीचे पेन्डॉल उभारण्यात आले असून त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. यावेळी बंड्याशेठ साळवी,शिल्पाताई सुर्वे, प्रशांत सुर्वे, सौरभ मलुष्टे, दीपक पवार, पूजा पवार, अविनाश भोसले, संतोष शिंदे, मानसी साळुंखे, काव्या कामतेकर, सुवर्णा साळुंखे, अंजली सावंत, सुधा पवार, वेदांत सावंत, श्रीयोग चव्हाण, वीरप्पा कोळी, लालसाब मुजावर, आप्पा गावडे आदी उपस्थित होते. सदर सदस्य नोंदणी साठी नागरिकांचा उत्स्फूर्द असा प्रतिसाद लाभला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 12-03-2025














