खेड : हुंबरी येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

खेड : तालुक्यातील हुंबरी खालचीवाडी येथील सव्वीस वर्षीय संकेत कदम हा तरुण दि.९ रोजी दुचाकी घसरून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे दि. १२ रोजी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे दि. १५ रोजी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 17/Mar/2025