चिपळुणात विवाहित तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील शिरगाव खालची सुतारवाडी येथे चाळीस वर्षीय एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश सखाराम मेस्त्री असे त्याचे नाव आहे.

ही घटना दि. २४ मार्च रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश मेस्त्री यांना दारूचे व्यसन होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 27/Mar/2025