रत्नागिरी : कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

रत्नागिरी : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी पात्र गिगा कामगारांना http://register.eshram.gov. in या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले.

यामुळे झोमॅटो, स्विगी, ओला, कुबेर या डिजीटल प्लॅटफॉर्ममार्फत काम करणारे डिलीव्हरी बॉय, रायडर, लाखो गिग कामगारांना दिलासा मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 29/Mar/2025

Mahrashi karve ANM