रत्नागिरी : शहरातील मिरकर वाडा जेटीवर 30 ते 40 जणांच्या जमावाने पाच जणांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
मारहाण झालेले इसम जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले असून या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेवरून तणाव वाढल्याचे दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 01-04-2025
