राजापूर : विहिरीच्या अनुदानाची लाभार्थ्यांना अजूनही प्रतीक्षा…

राजापूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी शासनाने पाच लाख रूपये अनुदान मंजूर केले आहे. मात्र, शासनाचे हे केवळ आश्वासनच आहे.

तालुक्यातील अणसुरे येथील सुमारे १५ लाभार्थ्यांना विहिरी मंजूर झाल्या, परंतु त्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे जमा करूनही त्यांच्या खात्यात अजूनही अनुदान जमा झालेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 10/Apr/2025