रत्नागिरी : तालुक्यातील भोके-रेवाळेवाडी येथील ताप आलेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदीप वासुदेव रेवाळे (वय २९, रा. रेवाळेवाडी, भोके, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. रविवारी (ता. ६) संदीपला ताप आला म्हणून रुग्णालयात दाखल केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 10-10-2024