मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देहुमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा केली.
यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केल्यानंतर पालखीचे प्रस्थान झाले.
6 जुलै रोजी असणाऱ्या आषाढी एकादशीसाठी ही पालखी पंढरपूरला जाणार आहे.
6 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सप्तनिक विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 18-06-2025
