Chiplun : दुचाकीस्वारावर पडली झाडाची फांदी

चिपळूण : शहरात दादा कारेकर यांच्या इमारतीसमोर झाडाची फांदी दुचाकीस्वाराच्या अंगावर पडली. या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. या घटनांनंतर मोटारसायकलस्वार आनंदा कारेकर तिथून निघून गेला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 01-Sep-2025

Tata sierra