Lanja Math Gram panchayat : मठ ग्रामपंचायतीत पाणलोटवर जागृती शिबिर

लांजा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत लांजा क्लस्टर १ मधील मठ ग्रामपंचायत येथे विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेतर्फे पाणलोट विषयावरील जाणीव जागृती प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व, जलसंवर्धनातील ग्रामस्थांचा सहभाग, विकास मॉडेलचा संदर्भ देत मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 12/Nov/2025

Rotery school