रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आतापर्यंत ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून १२ नोव्हेंबर रोजी २, तर आज २ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
बुधवारी एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 14-11-2025














