चिपळूण : किरकोळ वादातून एकास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील दहिवली येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शंकर कदम नयन कुळे व अन्य एक व्यक्ती (सर्व रा. गोंधळेकरवाडी, पिंपळ मोहल्ला) अशी त्यांची नावे आहेत. फिर्याद अमोल वसंत चव्हाण (गोंधळेकरवाडी सावर्डे) यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 14/Nov/2025














