रत्नागिरी : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिवानी माने यांना रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान उपनेते बाळासाहेब माने यांच्या स्नुषा शिवानी माने या उच्चशिक्षित असून, समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे आलेल्या आहेत.
मनमिळाऊ आणि सेवाभावी वृत्तीमुळे ‘स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार’ अशी ओळख त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिली असून नव्या नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 15-11-2025














