संगमेश्वर : शुक्रवारी (ता.२१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फणसवणे कपिलनगर येथील गुरववाडी रस्त्याने बिबट्या फिरताना दिसला. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे छोटे वाहनधारक आणि पाळीव जनावरे, पादचारी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्या बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्या दिसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 22-Nov-2025











