Ratnagiri : सार्वजनिक ठिकाणी झाडांच्या आडोशाला मद्य पिणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथील झाडांच्या आडोशाला मद्य पिणाऱ्यांवर प्रौढांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास गुणाजी कांबळे (वय ५३) असे मद्य पिणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २४) दुपारी बाराच्या सुमारास वाटद येथे घडली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आठवले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 26/Nov/2025