Ratnagiri : खंडाळा ते चाफेरी रस्त्यावर हातभट्टीची दारू विक्रीवर कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा ते चाफेरी जाणाऱ्या रस्त्यावर रिंगीचा फाटा येथे पोलिसांनी हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ८२० रुपयांची ८ लिटर दारू जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय भिकू गुरव (वय ४४, रा. चाफेरी गुरववाडी, रत्नागिरी) असे संशयित दारू विक्री करणाऱ्याचे नाव आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 04/Dec/2025