महायुतीच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

रत्नागिरी : पूर्णगड गावामध्ये महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली. प्रचारामध्ये लोकांचा उत्स्फूर्त सहभाग होता, त्याचप्रमाणे मुस्लिम समाज हि मोठया प्रमाणावर उदय सामंत यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन प्रचारात सहभागी झाले.

भाजप तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश पाथरे आणि शिवसेना शाखाप्रमुख श्री. सागर नार्वेकर, भाजप अनुसूचित जमाती चे तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात झाली. तसेच यावेळी मंगेश कामतेकर, राजू कामतेकर, सचिन चव्हाण, रिझवान फडणाईक, साई पावसकर, प्रवीण पाथरे, बाबू पावसकर यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 13-11-2024

Shree clinic