रत्नागिरी : कुवारबाव-रवींद्रनगर येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव-रवींद्रनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. कौशल किसन लाळीकर (वय २२, रा. रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी निदर्शनास आली. कौशल दुपारी जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत गेला होता. तेथेच त्याने अज्ञात कारणातून गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 16-11-2024

Tata nexon