रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक रस्ते कामांना वेग

रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत तालुक्यातील प्रस्तावित रस्ते कामांना आता वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी काही कामे झाली होती. आता उर्वरित कामांना वेगाने सुरुवात झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 22/Nov/2024

Physciobot