रत्नागिरी : मोफत सिलिंडरबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही नाही

रत्नागिरी : महिलांना वर्षातून ३ घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजना राज्य सरकारने केली आहे; परंतु अद्याप मोफत सिलिंडरबाबत कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही.

याबाबत एजन्सीधारकांना सूचनाच देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांकडून एजन्सीधारकांना वारंवार विचारणा केली जात आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणे या योजनेचीही महिलांमध्ये उत्सुकता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:10 17-09-2024

Shanti 4