Breaking : उबाठा चे जिल्हा समन्वयक रवी डोळस यांची पुन्हा नियुक्ती

रत्नागिरी : ठाकरे गटाने गुरुवारी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक रवी डोळस यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आता हि कारवाई गैरसमजातून केली असल्याचे पत्र प्रसिद्ध करीत रवींद्र डोळस यांची पुन्हा जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 15-02-2025

Infigo Eyecare