रत्नागिरी : माझी राजकारणात ४३ वर्षे गेली. राजकारणातील एवढ्या दीर्घ प्रवासात एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी सुद्धा केला नाही. माझ्या चारित्र्यावर कोणीही शिंतोडासुद्धा उडवलेला नाही, असे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
नाणीज येथे गजानन महाराज प्रकटदिन सोहळा कार्यक्रमावेळी वेळी भास्कर जाधव यांनी मनोगत मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर नरेंद्राचार्य महाराज, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, आ. किरण सामंत उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 21/Feb/2025














