Ratnagiri : “श्री जय भैरव चषक-२०२५” | पुणे, मुंबई, गोवा येथील दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण

रत्नागिरी क्रिकेटच्या वाटचालीत योगदान देणारे :

१) धनजी इलेव्हन संघ पै. अमिन मुर्तुझा, पै. काझी कासम, पै. अॅड. मुसा डिंगणकर.

२) रायझिंग स्टार संघ कै. डॉ. केशवराव चव्हाण, पै. कादीर मस्तान, कै. रामभाऊ गांधी, कै. नाना गांधी, कै. बाळोबा सावंत.

३) सर्व्हिसेस इलेव्हन: कै. एम. आर. साळवी, कै. मामा तळेकर, कै. मधु वर्तक, कै. दामले, कै. मदन चव्हाण, कै. व्ही. एम.
(विजय) सावंत, कै. विनोद सावंत (नर्मदा सिमेंट), कै. श्रीकांत दळवी.

४) प्रकाश टीम उद्यमनगर: कै. विजय पेडणेकर, कै. दत्तू पाडावे, पै. काझी.

५) एस. टी. इलेव्हन, रत्नागिरी: कै. नरेंद्र नलावडे, कै. सुभाष शेट्ये, कै. छोटू देसाई, कै. विजय जाधव, कै. विन्या सावंत, कै. रवि कणेकर, कै. भाल्या सावंत, कै. शिरीष सावंत.

६) यंगस्टार क्रिकेट संघ : कै. विलास देसाई, कै. रामदास लाड, कै. बाप्पा साळवी, कै. बाळ पुसाळकर, कै. किशोर इंदुलकर, कै. नाना साळवी.

७) सोशल क्लब, रत्नागिरी: कै. विजयराव (आप्पा) साळवी, कै. जयसिंग चव्हाण, कै. जयसिंग शिर्के, कै. विजयसिंग शिर्के, कै. डॉ. अनिल बिर्जे, कै. मोहन शिर्के, कै. शिवाजी शिर्के, कै. गजेंद्र शिर्के, कै. भाऊ लुब्री, कै. बाळू खेडेकर, कै. राजेज्ञ, कै. सुरेश (गुलबाबू) देसाई, कै. अन्त्या थरवळ, कै. भाई बाष्टे, कै. बबन पटवर्धन, कै. तेजा पोतदार.

नवनीत संघ, मांडवी कै. ओंकार सर, कै. रवि महाजन.

आयटीआय संघ, रत्नागिरी: कै. मामा गुजर, पै. फणसोपकर, पै. हमीद काझी, कै. चंद्रकांत शिंदे सर.

अजंठा क्रिकेट क्लब, परटवणे कै. भाई कदम सर.
यंग बॉईज संघ, रत्नागिरी पै. बाकीर काझी, कै. छोटू चव्हाण, कै. राजेश बाष्टे, कै. परिमल मलुष्टे, कै. राजू महागांवकर, कै. पपन (अतुल) धुरी, कै. जगू कुबल, कै. राहुल शेट्ये, कै. आशीष महालदार, कै. रत्नदीप भाटकर, कै. कुमार मगदूम.
राज क्रिकेट क्लब, रत्नागिरी: कै. योगेश (छोटू) सावंत, कै. रणधीर (गोट्या) सावंत, कै. राजन सावंत.
एमसीसी क्रिकेट क्लब, मारुती मंदिर कै. सागर बाष्टे, कै. नंदू वर्तक, कै. नितीन वाघधरे, कै. महेश विचारे.

र.प. गोगटे कॉलेज संघ कै. उदय (अण्णा) खडपे.

सदानंद प्रसाद क्रिकेट क्लब, मारुतीमंदिर कै. गजानन टिळेकर.

इलेव्हन पॉप्युलर संघ, शिवाजीनगर: कै. शिरीष जैतपाल.

कुरधुंडा संघ : पै. कासम मुल्ला.

सैतवडे संघ : पै. चिलवान.

कर्ला क्रिकेट क्लब कै. मधुकर सुर्वे, पै. मोंगल गुरुजी, पै. वस्ता गुरुजी, पै. लतीफ सोलकर, पै. कासिम मजगावकर, कै. बाळकृष्ण सावंत.

तसेच वरील सर्व क्रिकेट खेळाडूंना त्या त्या काळात प्रोत्साहन देणाऱ्या कै. बापू विलणकर, कै. भाऊ खडपे, कै. बुवा विलणकर, कै. केशवराव पटवर्धन, कै. भाऊसाहेब खामकर, ख्रिस्तवासी डॉ. सनी बेंजामीन, कै. सूर्यकांत धामापूरकर, कै. आबा घाटगे, कै. व्ही. आर. सावंत, कै. निळकंठ किर्तने, कै. बावाशेठ बाष्टे, कै. शरद चवंडे, शिवजयंती उत्सव मंडळ मारुतीमंदिरचे कै. नाना गांधी, कै. प्रकाश साळवी, कै. दिलीप साळवी, कै. वामन साळवी, कै. शशांक खामकर, कै. दीपक पवार, कै. दीपक विचारे अशा सर्व स्वर्गवासी/पैगंबरवासी झालेल्या सर्व ज्ञात व अज्ञात क्रिकेटपटू व क्रिकेटप्रेमींच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहून संपूर्ण रत्नागिरीकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी बुवाच्या नावाने घेऊन येत आहोत, “श्री जय भैरव चषक-२०२५” राज्यस्तरीय टी-२० सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा. (कालावधी २१ मार्च ते ३१ मार्च २०२५)
(विजेता संघ रोख रु. ५०,०००/- उपविजेता संघ रोख रु. ३०,०००/-)
श्री. गजेंद्रशेठ पाथरे, अध्यक्ष : कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी; श्री. दीपक गोविंदराव देसाई, सचिव; श्री. दशरथशेठ दाभोळकर अध्यक्ष : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन; संयोजन, कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी, रत्नागिरी करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 13-03-2025