रत्नागिरी : ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना वाढल्या

रत्नागिरी : सध्या ऑनलाइन आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक वाढली आहे. सुशिक्षित लोकांमध्ये अजूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याने त्यांचीही फसवणूक होत आहे. लोक अजूनही सायबर भामट्यांच्या खोट्या अमिषांना, भूलथापांना बळी पडत आहेत.

ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 03/Apr/2025