खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा ५.० अंतर्गत ई कचरा व्यवस्थापन जनजागृती करण्यात आली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅली काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच ऋणाली आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांनी ग्रामस्थांना ई कचरा व्यवस्थापनाचे फायदे सांगत, त्यांच्या शंकाचे निरसन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 16/Apr/2025














