लांजा : मुंबई – गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील रामपुलाजवळ रस्त्यात वाहन उभे केल्याने पोलिसांनी टेम्पोचालकावर गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. परेश सीताराम सुर्वे (४६, रा. कुवे – पुरागाव) असे चालकाचे नाव आहे.
त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना अडथळा होईल, तसेच अन्य वाहनांना धोका निर्माण होईल, असा टेम्पो उभा केला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 19/Apr/2025














