रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. पोलिस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळवले आहे.
तरी ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संदर्भात तक्रारी असल्यास नमूद बैठकीस अर्ज व संबंधित कागदपत्रांसह विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 21/Apr/2025














