राजापूर खरेदी-विक्री संघाची २८ सप्टेंबर रोजी सभा

राजापूर : राजापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. राजापूर या संस्थेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. संस्थेच्या अध्यक्ष चंद्रकांत जड्यार यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

सभेच्या वेळी सभासदांना काही माहिती हवी असल्यास किंवा सभेपुढे सूचना मांडावयाच्या असतील तर त्या लेखी स्वरुपात दि. २५ सप्टेंबरपर्यंत कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत पाठवाव्यात, असे आवाहन व्यवस्थापक दीपक कानविंदे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 18-09-2024

Khabardar diwali fest