लांजा : लांजा शहरात मुबंई-गोवा महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या पिलरचे काम वेगात सुरु आहे. मात्र लांजा बस स्थानक समोर तयार करण्यात आलेल्या अरुंद रस्त्यामुळे बस स्थानका समोर वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस आणि मुंबई-गोवा मार्गारून रस्त्याच्या एकाच बाजूने मुंबई व गोवाच्या अशी दोन्ही बाजूच्या दिशेने जाणारी वाहने अरुंद रस्त्यांमुळे अडली जात आहेत. त्यामुळे बस स्थानक समोर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 28/Apr/2025














