अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गणपतीपुळे येथील ‘श्रीं’च्या चरणी आम्रफळांची आरास !

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गणेश भक्तांकडून श्री चरणी आम्रफळ समर्पण करण्यात आले. त्या आम्रफळांची श्रींचे समोर आरास करण्यात आली.

संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांनी ही आरास केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 30/Apr/2025