संगमेश्वर तालुक्यातील बीएसएनएलची सेवा ठप्प

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील भारत संचार निगमच्या मोबाईल आणि फायबर नेटवर्कची सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक सरकारी कामांवर याचा परिणाम होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

शासकीय कार्यालये, बँकांमध्ये इंटरनेट सेवा कोलमडलेली असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना नाहक फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 09/May/2025

Tata punch